‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटच्या नव्या फोटोशूटची चर्चा

अभिनेत्री चेतना भटने आपल्या अतरंगी विनोदी शैलीने घराघरात ओळख निर्माण केली आहे.

 चेतनाच्या अभिनय कौशल्याबरोबरच तिच्या एका नव्या फोटोशूटची जोरदार चर्चा सुरू आहे.

या फोटोशूटसाठी चेतनाने पोपटी रंगाची सुंदर सिल्क साडी परिधान केली आहे. 

या फोटोंना चेतनाने ‘नथीशिवाय शृंगार हा अपूर्णच’ असे कॅप्शन दिले आहे.