केशरी कॉटन पैठणीत खुललं अनघा भगरेचं सौंदर्य

नुकतेच अनघाने साडीमधील काही सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अनघाने परिधान केलेली केशरी रंगाची कॉटन पैठणी साडी परिधान केली आहे.

या साडीवर मॅचिंग लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.

या लूकला परिपूर्ण करण्यासाठी अनघाने अत्यंत सुंदर दागिने परिधान केले आहेत.