‘माँ बहन’ चित्रपटाच्या निमित्ताने माधुरी दीक्षितचा अनोखा साडी लूक

‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या‘माँ बहन’ या नवीन चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे

या नव्या फोटोशूटमध्ये माधुरीची साडी नेसण्याची वेगळी स्टाईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

ही पोस्ट करताना माधुरीने ‘Mood: soft focus & fresh flowers’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.

या रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंट साडीवर तिने सुंदर फुलांची नक्षी असलेला शर्ट ब्लाऊज परिधान केला आहे.