तेजश्री प्रधानचा नव्या हेअरकटमध्ये मॅजिकल अंदाज
तेजश्रीने सोशल मीडियावर तिचे काही नवीन आणि हटके फोटो शेअर केले आहेत.
तिने गडद लाल रंगाचा एक सुंदर आणि स्टायलिश शॉर्ट वनपीस परिधान केला आहे.
या लूकसाठी तिने डोळ्यांवर चष्मा लावला असून हातात जादूची छडी पकडली आहे.
मोकळे केस आणि चेहऱ्यावरील गोड हसू तिच्या व्यक्तिमत्वाला अधिकच आकर्षक बनवत आहे.
तेजश्रीचा हा ग्लॅमरस आणि क्यूट अंदाज सध्या तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.