गिरीजा प्रभूचा ग्लॅमरस अंदाज

पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊनमधील फोटोशूट व्हायरल

तिच्या या नव्या लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

गिरीजाचा मेकअप आणि हेअरस्टाईल तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

‘तीस के पार जब मिला प्यार’ या मालिकेतून गिरीजा मुख्य भूमिका साकारत आहे.