‘मर्दिनी’ चित्रपटातील प्रार्थना बेहेरेचा बोल्ड अवतार 

 शॉट्समधील लूक सोशल मीडियावर व्हायरल!

प्रार्थना सध्या या चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

या चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यान प्रार्थनाने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटसाठी प्रार्थनाने चेक्स टॉप आणि काळ्या रंगाची डेनिम शॉट्स परिधान केली आहे.