‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकचं मुनिया पैठणी साडीत खास फोटोशूट

या फोटोशूटसाठी गिरीजाने सुंदर अशी स्ट्राइप्स मुनिया पैठणी साडी नेसली आहे.

या मुनिया पैठणी साडीला साजेसा असा हलका मेकअप केला आहे.  

मोकळ्या केसांची स्टाईल करत गिरीजाने तिचा लूक पूर्ण केला आहे.

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.