‘मर्दिनी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रार्थना बेहेरेचा सिल्क साडीतील सुंदर लूक

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लवकरच ‘मर्दिनी’ या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीला येत आहे.

नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रार्थनाने एक सुंदर लूक केला होता.

प्रार्थनाने परिधान केलेली सोनेरी काठ असलेली साडी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या काळ्या साडीवर प्रार्थनाने केलेला हलका मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल केली आहे.