स्मिता गोंदकरचं पुण्याच्या बेलटुंगवाड्यात फोटोशूट
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्मिता गोंदकर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत
या भरजरी साडीवर लाल रंगाचा आरी वर्क असलेला ब्लाऊज परिधान केला होता.
या लूकला देखणं बनवण्यासाठी स्मिताने साजेशी सुंदर ज्वेलरी परिधान केली होती.
स्मिता गोंदकरचं स्मिता गोंदकरचं
पिवळ्या साडीत खुललं सौंदर्य