ऋता दुर्गुळेचं सिल्क साडीत मनमोहक फोटोशूट
अभिनेत्री ऋता दुर्गुळेने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
ऋताने नुकतेच सोशल मीडियावर एक मनमोहक फोटोशूट शेअर केले आहे.
यात ऋताने फिकट हिरव्या रंगाची सुरेख सिल्क साडी नेसली आहे.
तिच्या या लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
हे फोटो शेअर करताना ऋताने ‘Life Is Better With Flowers’ असे कॅप्शन दिले आहे.