गुलाबी बनारसी साडीत खुललं श्वेता तिवारीचं मनमोहक सौंदर्य
श्वेता तिवारीच्या पारंपरिक लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष!
अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते.
श्वेताने नुकतेच सोशल मीडियावर नवे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.