सोनाक्षी ग्लॅमरस लूकमध्ये पाहताच चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका
'दबंग' सिनेमातून पदार्पण केलं आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
पण आता सोनाक्षी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.