नुकतेच जाई खांडेकरने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत,
सोशल मीडियावावरील जायचे फोटो ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोंमध्ये जाईने पिवळ्या रंगाचा मॉडर्न वन-पीस ड्रेस परिधान केला आहे.
या ड्रेसमधील तिचा लूक अत्यंत फ्रेश व ग्लॅम डॉलसारखा दिसत आहे.
या ड्रेसमधील तिचा लूक अत्यंत फ्रेश व ग्लॅम डॉलसारखा दिसत आहे.