'बजरंगी भाईजान' मधून घराघरात पोहोचलेली बालकलाकार हर्षाली मल्होत्रा.

सध्या ती तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने पांढऱ्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

चाहत्यांकडून तिच्या नव्या लुकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.