वैष्णवी कल्याणकरचा गुलाबी कुर्तीमधील खास लूक चर्चेत
वैष्णवीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये वैष्णवीने सुंदर गुलाबी चिकनकारी कुर्ता परिधान केला आहे.
तिचा हा सिंपल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.