निशाणी बोरुलेचं गुलाबी सॅटिन साडीत बोल्ड अंदाजात फोटोशूट
लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
अभिनेत्री निशाणी बोरुलेनेची ‘रेवा’ ही खलनायिकेची भूमिका लक्षवेधी ठरली.
ही मालिका संपल्यानंतर निशाणीने बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
या फोटोसाठी निशाणीने गुलाबी प्लेन सॅटिन साडी परिधान केली आहे.