अभिज्ञा भावेचं काळ्या आऊटफिटमध्ये हटके फोटोशूट
हटके स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिज्ञाने नुकतेच भन्नाट फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी अभिज्ञाने काळ्या रंगाची पॅन्ट आणि टॉपचा लूक निवडला आहे.
या फोटोंना अभिज्ञाने, “रस्ता असो वा स्टुडिओ… ॲटिट्यूड तोच राहिला पाहिजे…” असे कॅप्शन दिले आहे.