केतकी कुलकर्णीचा लाल वन पीस ड्रेसमधील स्टायलिश लूक
नुकताच केतकीने २१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
या खास प्रसंगी केतकीने अतिशय स्टायलिश लूक केला होता.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी केतकीने लाल रंगाचा बॅकलेस वन पीस परिधान केला होता.
हातात लाल गुलाबांचा गुच्छ घेऊन तिने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.