‘सावळ्याची जणू सावली’फेम अभिनेत्रीचे नजाकतदार फोटोशूट
बोल्ड-पारंपरिक लूकवर चाहते फिदा
हातात गजरा आणि नाकात नथ घालून दिलेल्या खास पोज तुफान व्हायरल.
आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी भाग्यश्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते.
तिच्या एका खास फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
फोटोमध्ये तिने गडद साडी आणि त्यासोबत मरून रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
तिच्या बोलक्या डोळ्यांच्या मदतीने एक गूढ आणि नजाकतदार पोज दिली आहे.