योगिता चव्हाणचं  स्वीटहार्ट नेकलाईन वनपीसमधील गॅलमरस अंदाज  

अभिनेत्री योगिता चव्हाण सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

योगिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून  खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने जांभळ्या आणि गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. 

हा ड्रेस स्लीव्हलेस असून त्याला बारीक स्ट्रॅप्स आहेत.

या ड्रेसला स्वीटहार्ट नेकलाईनसारखा शेप दिला आहे.

त्यामुळे हा ड्रेस खूपच सुंदर दिसत आहे.

योगिताने केस हलके कर्ल करून मोकळे सोडले आहेत 

हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे.