मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री बोरसेचं नवं फोटोशूट चर्चेत!

अभिनेत्री भाग्यश्री बोरसेने कमी वेळात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

भाग्यश्रीने अभिनयाची सुरुवात बॉलिवूडमधील छोट्या भूमिकांपासून केली होती.

सध्या भाग्यश्री तिच्या नवीन फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

या फोटोशूटसाठी भाग्यश्रीने तपकिरी रंगाचा वन-पीस ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोंना भाग्यश्रीने ‘Brown Is My Colour’ असे खास कॅप्शन दिले आहे.