मराठमोळ्या वैष्णवी कल्याणकरचा निसर्गाच्या सान्निध्यात सुंदर फोटोशूट

अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने उत्कृष्ट अभिनयाने वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी वैष्णवी नवनवीन फोटो  शेअर करत असते.

या फोटोंमध्ये वैष्णवीने पारंपरिक दक्षिण भारतीय लूक साकारला आहे.

हिरव्या आणि पोपटी रंगाच्या सुरेख कॉम्बिनेशनच्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर छोटीशी टिकली असा साज लक्ष वेधून घेतो.