जुई गडकरीचं निळ्या पैठणी नऊवारी साडीत सुंदर फोटोशूट

श्रावणी सोमवारच्या निमित्ताने अभिनेत्री जुई गडकरीने एक सुंदर फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटसाठी जुईने खास निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.

नऊवारी साडीतील या लूकवर जुईने हलका मेकअप, आकर्षक हेअरस्टाईल केली आहे. 

या साडीवर तिने पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.

हे फोटोशूट शेअर करताना जुई म्हणाली, “आला श्रावण मास, सखी आली दारी, नऊवारी साडी अन् गळ्यात ठुशी भारी