अभिनेत्री वल्लरी विराज हिने आकर्षक आणि सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
तिने नारिंगी रंगाची बारीक बांधणी डिझाईन आणि नाजूक वर्क असलेली साडी परिधान केली आहे.
या साडीवर तिने डार्क हिरव्या रंगाचा नाजूक बॉर्डर असलेला डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
तिने गळ्यात कुंदन नेकलेस, कानात मॅचिंग झुमके असा परिपूर्ण साज शृंगार केला आहे.