श्रेया बुगडेच्या पांढऱ्या साडीतील लूकने वेधले लक्ष
श्रेया बुगडे ही प्रेक्षकांची आवडती ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून ओळखली जाते.
नुकतेच श्रेयाने सोशल मीडियावर तिचे एक नवीन फोटोशूट शेअर केले आहेत.
या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोंमध्ये श्रेया सुंदर पांढऱ्या क़ॉटन साडीत दिसून येत आहे.