पूर्णिमा डेचा निळ्या बनाारसी साडीत मनमोहक लूक
अभिनेत्री पूर्णिमा डे हिने तिच्या इन्स्टाग्राम वर खास फोटो शेअर केले आहेत.
पूर्णिमाने निळ्या रंगाची पारंपरिक बनाारसी सिल्क साडी परिधान केली आहे.
साडीवर मॅचिंग स्लीवलेस ब्लाऊज परिधान करून लूकला एक मॉडर्न टच दिला आहे.
पूर्णिमाने गळ्यात चोकर हार आणि कानात मॅचिंग झुमके घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.