प्रतीक्षा मुणगेकरच्या नव्या साडीतील लूकने वेधले सर्वांचे लक्ष
प्रतीक्षाने नुकत्याच केलेल्या साडीतील फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोशूटसाठी प्रतीक्षाने लाल रंगाची सुंदर भरजरी साडी परिधान केली आहे.
या लूकवर प्रतीक्षाने हिऱ्यांच्या आकर्षक दागिन्यांची सुंदर साथ दिली आहे.
या लूकवर प्रतीक्षाने हिऱ्यांच्या आकर्षक दागिन्यांची सुंदर साथ दिली आहे.
प्रतीक्षाने या फोटोंना ‘Wrapped In Tradition, Draped In Grace’ असे खास कॅप्शन दिले आहे.