‘बिग बॉस मराठी’फेम तन्वी कोलते झाली राधा

 तन्वी कोलते ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे.

 तन्वीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अत्यंत सुंदर फोटो शेअर केले आहे.

तन्वीने गुलाबी रंगाचा घेरेदार घागरा आणि ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान केले आहे.

पारंपरिक दागिने, आणि केशरचना तिच्या या खास लूकला अधिकच आकर्षक बनवत आहेत.

या फोटोंना तन्वीने ‘Kanha’ अशी कॅप्शन दिली असून, चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.