महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जीचा हिरव्या साडीतील सुंदर लूक

‘६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात राणी मुखर्जीला २०२५ या वर्षाचा मानाचा ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ प्रदान

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जीचा हिरव्या साडीतील सुंदर लूक