सारा तेंडुलकरचा मोरपंखी साडीतील पारंपारिक लूक
गणेशोत्सवाच्या वातावरणात सारा तेंडुलकरच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सारा तेंडुलकरने गणेशोत्सवानिमित्त काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
साराने मोरपंखी रंगाची अतिशय सुंदर साडी परिधान केली आहे.
या साडीवर तिने हेवी डिझायनर स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे,
यामुळे तिचा हा पारंपरिक लूक अधिकच आकर्षक आणि आधुनिक दिसत आहे.