जिनिलीया देशमुखची हजेरी; मोरपंखी लेहेंग्यातील लूकची चर्चा
गणेशोत्सवा निमित्त जिनिलीयाने अतिशय सुरेख लूक साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
तिने मोरपंखी निळ्या आणि हिरव्या रंगाचा अत्यंत आकर्षक लेहेंगा परिधान केला होता.
या लेहेंग्यावर भरतकाम केलेली सुंदर निळी ओढणी आणि घेरदार स्कर्ट दिसून येत आहे.