रुमानी खरेचं समुद्रकिनाऱ्यावर मनमोहक फोटोशूट

संदीप खरे यांच्या लाडक्या लेकीचे पारंपरिक फोटोशूट व्हायरल

सोनेरी साडी अन् ऑफ-शोल्डर ब्लाऊजमध्ये सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ

सोनेरी टिश्यू-सिल्क साडी नेसून अत्यंत राजेशाही अंदाज दाखवला आहे.

या पारंपारिक साडीसोबत ऑफ-शोल्डर ब्लाऊज परिधान करून लूकला मॉडर्न टच दिला आहे.