माळशेज घाटात साडी नेसून केतकी कुलकर्णीचं बोल्ड फोटोशूट

केतकीने नुकतेच माळशेज घाटात एक खास फोटोशूट केले आहे.

माळशेज घाट हा पश्चिम घाटातील सुंदर आणि प्रसिद्ध घाट रस्ता मानला जातो.

या फोटोशूटसाठी केतकीने सुंदर सिल्क साडी परिधान केली आहे. 

या फोटोंमध्ये तिचा एक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.