रश्मिका मंदानाचं काळ्या गाऊनमधील फोटोशूट
हातात सिल्व्हर क्लच बॅग आणि
बोल्ड लूक
डायमंड रिंगने वेधले लक्ष
सोशल मीडियावर रश्मिकाच्या नवीन फोटोशूटची तुफान चर्चा!
रश्मिका मंदाना तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि खास फॅशन स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.
या फोटोंमध्ये रश्मिकाचा ऑल-ब्लॅक लूक स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.
रश्मिका मंदानाचं काळ्या गाऊनमधील फोटोशूट