डार्क पिंक ड्रेसमध्ये मल्लिका शेरावतचा कहर!

या फोटोंमध्ये ती सोफ्यावर बसून वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. 

मल्लिकाने डार्क पिंक रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.  

मल्लिकाच्या या लूकचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा मिनिमल मेकअप आणि हेअरस्टाइल. 

मल्लिकाने डार्क पिंक रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.