मयुरी देशमुखचा काळ्या बॅकलेस ड्रेसमधील लूक
मयुरीने नुकतेच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी मयुरीने काळ्या रंगाचा वन-पीस ड्रेस परिधान केला आहे.
थरारक नाटक अनुभवण्यासाठी नाटकाच्या प्रयोगाला नक्की या! असे मयुरी म्हणाली…