'अप्सरा'ने केली दिवाळी

अप्सरा आली गाण्याने सोनाली कुलकर्णी प्रसिद्ध झाली

तिने दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले

मोरपंखी रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य खुलून दिसतेय 

पती कुणाल बेनोडेकर समवेत तिने फोटो अपलोड केले