अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर आपले नवे फोटो शेअर केले आहेत.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईची भूमिका साकारून त्या मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकार बनल्या आहेत.
नाकात नथ घातलेल्या मराठमोळ्या रूपात ती खूपच सुंदर दिसत आहे
तिचा पिवळ्या रंगाच्या साडीतील लूक सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे