अमृताचा मनमोहक लूक

अमृता खानविलकरचे फोटोशूट सध्या व्हायरल

हातात कमळ, नजरेत धार

अभिनयाबरोबरच ती आजकाल इन्फ्ल्युएंसर म्हणूनही चर्चेत

तिच्या सौंदर्याने आणि स्टाइलने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली

तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत