गौतमी पाटीलचे 'फूल' प्रेम

विविध कारणांमुळे गौतमी नेहमीच चर्चेत असते

ती स्वतःचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच अपलोड करते

ती अदाकारीने नेहमीच रसिकांना भुरळ घालते

तिला विविध फुलांनी भुरळ घातली

तिने लॉनमध्ये हातात फुले घेऊन फोटो काढले