'शालिनी'च्या साडीवरील सौंदर्यावर खिळल्या प्रेक्षकांच्या नजरा

मालिकांमुळे माधवी निमकर घराघरांत पोहोचली आहे

'सुख म्हणजे काय असतं'मध्ये तिची खलनायिकेची भूमिका

ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते

माधवी फिटनेससाठी नेहमीच जागरूक असते

मराठी चित्रपटांतही तिने अभिनयांचे कौशल्य दाखवले

साडीवर तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे