अक्षया देवधरचा पोपटी रंगाच्या कॉटन साडीतील मनमोहक लूक
यासाठी अक्षयाने पोपटी रंगाची, सुंदर थ्रेड वर्क असलेली कॉटन साडी साडी नेसली आहे.
या पोपटी साडीवर खुलवण्यासाठी अक्षयाने आकर्षक ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.
अक्षयाने या फोटोंना ‘मेहके ख्वाब… और मौसम का जादू…’ असे कॅप्शन दिले आहे.