अखेर अनेक तर्क-वितर्कांनंतर दोन ठाकरे बंधू एकत्र आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व शिवसेनेने (ठाकरे) आज विजयोत्सव साजरा केला.

सुमारे दोन दशकानंतर एकाच मंचावर ठाकरे बंधू एकत्र दिसले.

आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत, उद्धव ठाकरे म्हणाले.

Fill in some text

मराठीसाठी यापुढेही एकजूट कायम राहो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

फक्त दोन भाऊच नाही, आख्खं ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं.