अनिता दातेच्या हटके साडी फोटोशूटची चर्चा
अनिताच्या एका हटके साडी फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
अनिताने मोती रंगाची सुंदर साडी आणि आकर्षक प्रिंटेड ब्लाऊज परिधान केला आहे.