अनुश्री मानेची पिवळ्या रंगाच्या घागरामधील ग्लॅमरस अदा
अनुश्री माने हिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
अनुश्रीने पिवळ्या रंगाचा देखणा आणि भरतकाम केलेला घागरा परिधान केला आहे.
तिच्या या घागऱ्यावर विविध रंगांच्या फुलांची नाजूक एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.
या लूकला उठाव देण्यासाठी तिने घागऱ्याशी जुळणारा दुपट्टा अंगावर घेतला आहे.