‘अबोली’ फेम गौरी कुलकर्णीचा पेस्टल गुलाबी गाऊनमधील ग्लॅमरस लूक
नुकतेच गौरीने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोसाठी गौरीने गुलाबी रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
गौरीने डिझायनर गाऊनमधील लूकवर हिऱ्यांचे दागिने परिधान केले आहेत.
या फोटोंना गौरीने ‘A Little Glam, A Little Magic’ असे कॅप्शन दिले आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
तिचे केस तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत.