अभिनेत्री अक्षया नाईक सध्या तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
तिने सोशल मीडियावर तिचे काही नवीन आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
अक्षयाने तिच्या आईच्या साडीपासून बनवलेल्या ड्रेसमधून हटके अंदाज सादर केला आहे.
पारंपरिक दागिन्यांनी सजलेला अक्षयाचा हा लूक तिच्या सौंदर्यात भर घालणारा ठरतोय.
आईच्या साडीशी जोडलेल्या भावनिक आठवणींना फॅशनची सुंदर जोड दिली आहे.
अक्षयाने या फोटोशूटमधून परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख मेळ साधला आहे.