गिरिजा प्रभू हिने नुकतेच स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटसाठी गिरिजाने चमकदार सोनेरी रंगाचा गाऊन परिधान केला आहे.

गिरिजाने सोनेरी गाऊनमधील फोटोंना ‘GLITTERING MOOD’ असे कॅप्शन दिले आहे.

अभिनेत्री गिरिजा प्रभू या मालिकेत ‘कावेरी’ ही मुख्य भूमिका उत्कृष्टपणे साकारत आहे.