अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नारळी पौर्णिमेनिमित्त तिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”, देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
ती समुद्रकिनारी पारंपरिक पोशाखात उभी असून, तिचा लूक खूपच सुंदर आहे.
तेजस्विनीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिलं आहे.