अभिनेत्री निक्की तांबोळीचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियात व्हायरल.
निक्कीला खरी ओळख मराठी बिग बॉस या रिॲलिटी शोमुळे मिळाली.
ती रूपरे पडद्यापासून दूर जरी असली तरी, सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते..
निक्कीने ऑफ शोल्डर गाउन घातला होता. डायमंड हँड वर्कमुळे गाउनची शोभा वाढली आहे.
तिने केस कर्ल आणि ओपन ठेवले होते. तिनं या शाईनी ड्रेसवर हाय हिल्स घातले होते.
क्रीम कलरच्या बॉडी हगिंग गाउनमध्ये निक्की सुरेख अन् मनमोहक दिसत होती.